2011-expedition Begins…
Journy route-Pune-Harihareshwar-Shriwardhan-DiveAgar-Janjira.
पलटन:- गौरी,हिमानी,रुपाली,विश्वनाथ आणि मी.
Journey Date:-15-Jan-2011 to 16-Jan-2011
दगदग आणि धावपळ ह्यामधुन विरंगुळा म्हणुन पिकनिक प्ल्यान झाली. दिवस फायनल झाला आणि प्ल्यान बनवायला सुरवात झाली.फक्त Location फायनल करायचे बाकि होते. ह्यावर उपाय म्हनुन सगळ्यानी suggestion द्यायचे ठरले. हा formula एकदम मजेदार होता आणि work झाला.
पहिला reply हिमानि
1. भिगवन बर्ड वॉचिंग ( आता हे तिला कसे सुचले ते तिलाच माहित ).
2. हरिहरेश्वर
3. Ambe Valley.
दूसरा reply विश्वनाथ.
1. कर्जत ( अजुन मला समजले नाहि कि हा कर्जत ला जाऊन काय करनार होता ).
2. लोनावळा
3. महाबळेश्वर
4. आनद Valley
गौरी आणि रुपालिचा expected reply आला " आम्हाला काहिहि चालेल "
शेवटि हरिहरेश्वर फायनल झाले.एकडुन तिकडुन माहिति घेऊन प्ल्यान शेवटी पेपरवर उतरला .
As per Schedule ,सकाळि 4.30 वाजता निघायचे होते पण निघायला सकाळचे 6.00 वाजले. पहिला ब्रेक सकाळी 8.00 वाजता झाला “Hotel Shiwsagar –S.T canteen,Mulshi”.चहा/कॉफि आनि कांदापोहे हादडुन पुढ्चा प्रवास सुरु झाला.बाहेर गारगार वारा हातात कडक कॉफि आणि कांदापोहे पिकनिकला वेगळाच रंग चढला होता. गाडीचा कडुन आता गौरीने घेतला होता.ताम्हिनि घाटानेहि आम्हाला जसे एकले होते तसेच दर्शन दिले.अप्रतीम सौदर्यचा उत्तम नमुना घाटाने आम्हाला दाखवला.घाटात एक ब्रेक घेऊन पुढ्चा प्रवास सुरु झाला.
तिसरा ब्रेक "Hotel Orchid Resort” मधे घेउन आम्हि पुढे निघालो तेव्हा सकाळचे ९.३३ वाजले होते (हॉटेल बिलावर वेळ लिहलि आहे म्हनुन exact टाईम टाकला )
मानगावला गाडीमाझ्याकडे देऊन गौरीबाई आरामासाठी मागच्यासीटवर गेल्या.तिथेच हिमानि ला Wake Up SID चि गाणीएकायचि हुक्किआलि मग गौरी आणी विश्वनाथ CD शोधायला लागले CD काहि मिळालि नाहि पन अर्धातास फुकट गेला. कामाचा तान विसरायला लावनारा आणी क्षणिक आंनद देणारा असा हा प्रवास होता.
हरिहरेश्वरला पोचायला दुपारचे १.०० वाजलेच.
शुभकार्याचि सुरवात देवाच्या दर्शनाने होते म्हनुन आम्हि पहिले हरिहरेश्वराचे दर्शन घ्यायचे ठरवले. पहिल्या टप्यातला सर्वात प्रवास म्हनजे प्रदक्षिना मार्ग.
दुपारच्या जेवनाचा बेत आम्हि मन्दिराबाहेरच्या "Harihareshwar Beach Resort" मधे केला.जेवन म्ह्न्याइतके सुंदर नव्हते पण पोटात लागलेली आग मात्र शांत झालि. थोडावेळ समुद्रावर जाऊन मग पुढ्च्या प्रवासाला सुरवात केली
श्रीवर्धनला श्रीमंत बजिराव पेशवा जन्मठिकान बघितल्यावर त्या महापुरुशाची कारगिर्द मनात येऊन गेली.
आता दिवेआगारकडे आणि दिवसाच्या शेवटच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु झाली होती. आता दिवेआगारकडे आणि दिवसाच्या शेवटच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु झाली होती.वाटेतुन जाताना "White Sand Beach "लागत होते तिथेच आमचा पुढचा ब्रेक झाला चकचकणारि वाळूबघितल्यावर जमिनिवर चांदणे शिंपल्यासारखा भास झाला. अर्धातास तिकडेकाढुन मग शेवटी रात्रिच्या पडावाकडे प्रस्थान केले.
रहायचि जबाबदारी नाथाकडे होती आणि त्याने एकदम ऊत्तम प्रकारे केली होती. रात्रिचि व्यवस्था एकदम चोख होती.समुद्रकिनारी २ रूमचा एक बंगला होता.रूममधे Bag ठेऊन आम्ही समुद्रावर गेलो.समुद्रावर मजाकरुन आम्ही संध्याकळी ७.०० वाजता सुवर्नगणेश मन्दिरामधे आरती Attend केली. देवाचे दर्शन घेतले.
आमच्या दिवसाची सांगता अशी देवाच्या दर्शनाने झाली. रात्रीच्या जेवनाचि चव झोपतानाहि तोंडावर रेंगाळत होती. रात्री Campfire करुन ११.०० वाजता सगळे बेडवर आडवे झाले. दिवसभर धावपळ झाल्याने झोपहि लगेच लागलीहि. विश्वनाथ माझ्या आधी म्हणजे सकाळी ६.०० वाजता ऊठला.राजांना २.०० तास लागतात तयार व्हायला म्हनुन ऊठला.
सकाळि आंबोळ्यांचा नाश्ता ऊरकुन जन्जिरा बघायला निघालो. जन्जिराला पोचायला सकाळचे ११.०० वाजले. जन्जिराला पोचायला सकाळचे ११.०० वाजले.फोर्ट फिरे फिरे पर्यन्त दुपार चा १.०० वाजला.
मनामधे अणि डोळ्यांमधे कोकण कितिहि सामाऊन घ्यायचा प्रयत्न केला तरि सामावला जात नव्हता. शेवटि १.०० तास जंन्जिरयावर काढुन दिवेआगारला परत येऊन दुपारचे जेवन ऊरकले आणि परतीचा प्रवास सुरु केला.पुण्याला पोचायला शेवटि संध्याकाळ्चे ७.०० वाजले. आणि एका अविस्मरनिय प्रवासाचि सांगता झालि
नाथाने मला स्वारगेटला सोडले मग आमचि स्वारि लाल डब्यातुन मुंम्बईला निघालि.घरि पोचायला तरि रात्रिचा १.०० वाजला. घरीआल्याआल्या Direct Bedwar आडवा.
स्वारीचा तपशिल ( फायनल झालेला प्ल्यान )
हरिहरेश्वर.
1. हरिहरेश्वर मन्दिर.
2. प्रदक्षिना मार्ग.
3.Harihareshwar beach.
श्रीवर्धन
१.श्रीमंत बजिराव पेशवा जन्मठिकान
दिवेआगार
1. सुवर्नगणेश मन्दिर
2. दिवेआगर समुद्रकिनारा
3. White sand beach on the way to Diweagar.
4. सुन्दरनारायन मन्दिर
5. किल्ले जन्जिरा
चहा/कॉफि ब्रेक
1.Hotel Shivsagar:- S.T canteen,Mulshi Khurd. Ph No:-9403192092/9595889567
2.Orchid Resort Phone No:-9225519000.
3.Harihareshwar Beach Resort.:-
Near HariHareshwar Temple,Ph No:-02147-226002/226367/693374
Dinner:- Thali-60/-.
Dinner is not so good
जेवन
Vichare Khanawal.at Kshitik Holidays.
Food Cost;- 80/- Unlimited ( Very good To eat )
Sachin Vichare:-09422196974
रहान्याचे ठिकान
At Dive Agar,
Kshitij Holidays.
Address:-Shrikant Avalaskar ,Suvarna Ganesh Pakhadi,At/Po Diveagar,Tal.Shriwardhan,Dis.Raigad.:-402404.
Email:-kshitijholidays@gmail.com.web:-www.kshitijholidays.com
Mobile;-9029803497,9421167219,8805719060
2 Room Bunglow we got at 1600/-
Friday, January 28, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
खूपच छान ट्रिपचा अनुभव शेअर केलात! प्रवासवर्णन, जेवण, आणि ब्रेक्ससकट सगळं अगदी जिवंत वाटलं… वाचताना आम्हीही सोबत होतो असं वाटलं! Find Diveagar Hotels list
ReplyDelete