
गेल्या वीक पासुन ट्रेकिन्गला जायचे प्ल्यान ठरत होते पण काहि केल्या implement होत नव्हते.शेवटि मागच्या शुक्रवरि एकदम अचानक ऑफिसमधेच प्ल्यान झाला आणि शनिवारचा म्हन्जे 03-July चा बेत ठरला ---“ किल्ला माहुलि “..सुषान्त, मिलिन्द्, मनोज, रितुक आणि मी.. अशि ५ जण… सुषान्तला तेव्हा तरि आमचा ग्रुप लीडर आहे असे आम्हि मानत होतो आनि त्याप्रमाने तो वागतहि होता..१ तासात प्ल्यान फिक्स झाला..नेट वरुन सगळि माहिति गोळा झालि...कोनि कोनि काय काय आनायचे ते काम माझ्याकडे लागले आणि होते. सुषान्त ट्रेकचे टाईम टेबल फ्रीझ करनार होता.मनोज सकळि सगळ्याना उठ्वयचे काम करनार होता.
News paper:-Manoj; Water Bottle:-All; Plastic Bags:-all; Fruit:-Rituk; Biscuits:-Manoj; Bread and Butter:-Pritam; Cucumber and Tomato:-Milind..Jam and Sauce and Chutney: - Sushant, Extra Pair Cloths:-All
हि माझी लिस्ट.सकाळि किति वाजता जायचे ते पण सुषान्त ने फायनल केले होते.सकाळी 5.00 वरुन निघनारि आसनगाव लोकल पकडायचे फायनल झाले.सकाळि मनोज,मिलिन्द्,रितुक हि लोकल दादरवरुन ५.३० ला पकडनार असे ठरले.हिच लोकल सुशान्त ५.४५ ला घाट्कोपरला अणि ६.५ ला मी ठाण्याला पकडनार असे फायनल झाले....



