Friday, May 7, 2010

माझा ब्लॉग ........

"आयुष्य हे एका घड्याळाप्रमाने आहे...!!"

तसा लिहिन्याचा अणि माझा काडिमात्र सम्बन्ध नाहि..शाळेत असताना वहिमधे लिहायचाहि मला क़न्टाळा अणि त्यात माझे Handwriting म्हनजे कोम्बडिचे पाय असे घरचे बोलायचे....तरि बरे ईथे लिहिताना Handwriting चा काहि सम्बध येत नाहि...आता राहिले ह्य ब्लॉग बद्दल....ब्लॉग हा प्रकार तसा मला नविनच.पहिल्यान्दा तर मला हा काय प्रकार आहे हेच महित नव्हते...खरेतर ह्यात आच्छर्य व्यक्त करन्यासारखे काहि नाहि अशा भरपुर गोष्टि मला ईकडून तिकडुनच कळतात… आता एका फ्रेन्ड ने जेव्हा ब्लॉग बनवला तो बघुन मला समजला हा प्रकार..आता ब्लॉग तर बनवला पण ह्यात लिहायचे काय हे एक न उलगडलेले कोडे होते. ते सोडवायला अणि पहिलि पाटि खरडवयाला ८ महिने गेले...असेच ईतरानचे ब्लॉग बघता बघता मला दुसर्या ब्लॉगचा subject सापडला तरि पहिला ब्लॉग रिकामाच...म्हनुन ठरवले कि ह्या ब्लॉग पराक्रमापासुनच सुरवात करुया..अणि झालि सुरवात आमच्या ब्लॉग विश्वाचि... आता कसे अणि काय लिहायचे आहे हे तर समजलेच आहे म्हनुन जसा वेळ मिळेल तसे काहि ना काहि खरडवत राहिन असे सध्या तरि ठरवले आहे...आता बघुया किति दिवस लढ्वता येतो ते हा किल्ला